आसाममध्ये मुसळधार पाऊस आसाममध्ये मुसळधार पावसामुळं गंभीर स्थिती आसाममध्ये मुसळधार पावसामुळं गंभीर स्थिती अनेक ठिकाणी पूर पावसामुळं जनजीवन विस्कळीत पुराच्या पाण्याचा लाखो नागरिकांना फटका आसाममध्ये 42 लाख नागरिकांना पुराचा फटका 32 जिल्हे या पुराच्या पाण्यामुळं प्रभावीत झाले आहेत लाखो लोक बेघर झाले आहेत आसाममध्ये पुराच्या पाण्यामुळं जनजीवन विस्कळीत रस्ते पाण्याखाली गेल्यानं, नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणं देखील कठीण झाल आहे