जगातील स्टार फुटबॉल लिओनल मेस्सीचा आज 36 वाढदिवस आहे.

या स्टार फुटबॉलपटूबाबतच्या काही खास गोष्टी; वाचा...

लिओनेल अँड्रे मेस्सीचा जन्म 24 जून 1987 रोजी रोसारिओ अर्जेंटिना येथे झाला.

मेस्सीचे वडील एका स्टील कारख्यानात मजूर म्हणून काम करायचे.

मेस्सीला फुटबॉल खेळण्याची आवड त्याच्या आजीमुळे निर्माण झाली. आजीमुळे मेस्सी फुलबॉलकडे वळला.

आजीसोबत मेस्सीचं खूप जवळचं नातं होतं. पण तो फक्त 10 वर्षांचा असताना त्याच्या आजीचं निधन झालं.

मेस्सी 8 वर्षांचा होता, तेव्हापासूनच त्याने प्रसिद्ध रोसारियो फुटबॉल क्लबकडून खेळणं सुरु केलं.

मेस्सीची वाटचाल मात्र, सोपी नव्हती. तो अवघ्या 13 वर्षांचा असताना त्याला दुर्मिळ आजाराने ग्रासलं, यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या.

सर्व अडचणींवर मात करत मेस्सी मात्र, जिद्दीने खेळत राहिला. याचा परिणाम सर्वांच्या समोर आहे.

सध्या जगातील महान फुटबॉलपटूंमध्ये मेस्सीचं नाव घेतलं जातं. आज मेस्सीच्या नावावर अनेक विक्रम आहेत.

कोपा अमेरिका फायनल मध्ये अर्जेंटिनाच्या पराभवानंतर 2016 साली मेस्सीने काही काळासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली होती. पण, त्यानंतर त्याने हा निर्णय बदलला.

ऑगस्ट 2020 साली मेस्सीने एफसी बार्सिलोना क्लबची साथ सोडत फ्रान्समध्ये पॅरिस सेंट-जर्मन क्लबसोबत करार करत संपूर्ण जगाला मोठा झटका दिला.

Thanks for Reading. UP NEXT

Georgina Rodriguez : सौदीमध्ये रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडला घालावा लागणार बुरखा?

View next story