अभिनेत्री आलिया भट्ट ही सध्या तिच्या डार्लिंग्स या आगमी चित्रपटाचं प्रमोशन करत आहे.



आलियानं नुकतेच तिच्या क्लासी लूकमधील फोटो शेअर केले आहेत.



व्हाईट शर्ट, ब्लू फंकी पँट आणि कानात गोल्डन रिंग्स अशा लूकमधील फोटो आलियानं शेअर केले आहेत.



आलियाच्या या फोटोंवर अभिनेता अर्जुन कपूरनं कमेंट केली, 'प्रेग्नन्सीमधील ही jawline, कमाल आलिया... '



आलियाच्या फोटोवर अर्जुननं केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले.



आलियाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



आलियाचा डार्लिंग्स हा चित्रपट पाच ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.



आलियाच्य या आऊटफिला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



आलिया भट्टनं बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.



आलियाचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.