कैरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे



कैरीमुळे शरीराला थंडावा मिळतो



उन्हाळ्यात हीटस्ट्रोकचा त्रास जाणवत असल्यास कैरीचे पन्हे प्या असा सल्ला दिला जातो.



रक्तदाबावर नियंत्रण राहते आणि हृद्यविकारांचा धोकाही कमी करता येतो.



शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते



कैरीमधून फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.



कैरीमध्ये अनेक व्हिटॅमीन आणि मिनरल्स असतात



अॅसिडीटी, मळमळ हे त्रास सुद्धा दूर होतात



त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते



मजबूत आणि स्वच्छ दात हवेत कैरीचं सेवन आवर्जून करावं.