आमिर खानची लेक ईरा हिचा आज वाढदिवस आहे...

ईराने बिकनीवर केक कापल्याचे फोटो व्हायरल झालेत

ईराने सोशल मीडियावर वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो पोस्ट केलेत

या फोटोवरुन काही नेटकऱ्यांनी ईराला ट्रोल केलेय

ईरा बॉयफ्रेंड आणि मित्रासोबत बर्थ डे एन्जॉय करताना दिसत आहे

ईरा मित्रांसोबत

ईराचा 25 वा वाढदिवस...

ईरा सोशल मीडियावर सक्रीय असते.

केक कापताना ईरा

वाढदिवसाला एन्जॉय करताना