सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोनाली सध्या नववर्ष एन्जॉय करताना दिसत आहे सोनालीचा बराच चाहतावर्ग आहे अभिनयातून सोनालीने चाहत्यांना भूरळ पाडलीच आहे सोनाली नेहमी सोशल मिडीयावर सक्रिय आहे सोनालीचे बरेच फोटो ,व्हिडिओ वायरल देखील होत असतात नुकतंच तिने बॅकलेस बिकनीवरचे फोटो शेअर केले आहेत स्विमिंग पूल मध्ये तिने फोटोस काढले आहे निळ्या रंगाची बिकनी घालून सोनचाफाचं फुल कानात माळून तिने फोटोस काढले आहेत सोनालीच फोटोशूट चांगलेचं चर्चेत आले आहे