अंकिताचा निळ्या रंगाच्या वनपीस ड्रेस मध्ये केलं खास फोटोशूट! सुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉस 17 च्या भागात निळ्या रंगाचा ड्रेस अंकिताने घेतला होता लॉन्ग इयररिंग्स, डार्क लाल रंगाची लिपस्टिक मध्ये अंकिता छान दिसत होती अंकिताचा बराच चाहतावर्ग आहे अंकिता सोशल मिडीयावर सक्रिय असते विकी आणि अंकिताची जोडी नेहमी चर्चेत असते