दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारी रश्मिका म्हणजे, तरुणाईच्या गळ्यातील ताईत.

नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका चाहत्यांना नेहमीच भूरळ घालते

दाक्षिणात्य सिनेसृष्टीसोबतच रश्मिकानं बॉलिवूडमध्येही दमदार एन्ट्री केलीये

आपल्या अभिनयासोबतच आपल्या क्लासी अदांनी रश्मिका चाहत्यांना घायाळ करते

पुन्हा एकदा रश्मिकाचा सिझलिंग लूक पाहायला मिळतोय

रश्मिकानं लाल रंगाच्या लेहेंग्यातील फोटो शेअर केलेत

डीप नेक ब्लॉऊजनं रश्मिकानं ट्रेडिशनल लूकला सिझलिंग तडका दिलाय

न्यूड मेकअप अन् मोकळे केस यांच्या मदतीनं तिनं आपला लूक पूर्ण केलाय

रश्मिका लवकरच 'पुष्पा 2'मध्ये दिसणार आहे.

(सर्व फोटो : @rashmika_mandanna/Instagram)