अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या सौंदर्याने सर्वांनाच मोहित करत असते.



मात्र, आता तिने निसर्ग सौंदर्य दाखवत चाहत्यांचे डोळे दिपवले आहेत.



सध्या प्राजक्ता माळी हिमाचलच्या डोंगर दऱ्यांमध्ये भटकंती करत आहे.



प्राजक्ताने तिची पहिलीवहिली सोलो ट्रीप प्लॅन केली आहे.



या सोलो ट्रिपचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना अपडेट्स देत आहे.



‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा विनोदी शो सध्या ऑफ एअर गेला आहे.



त्यामुळे यातील सगळेच कलाकार सुट्टीचा आनंद लुटत आहेत.



या शोची अँकर असणारी प्राजक्ता माळी देखील या सुट्टीत फिरण्याचा आनंद घेत आहे.







प्राजक्ता माळीची हिमाचल भटकंती