दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडे आहे खूप प्रसिद्ध साऊथमध्येच नाही सर्व देशभरात तिचे चाहते ती सगळ्या आऊटफिटमध्ये करत असते फोटोशूट कधी ट्रेडीशनल लूकमध्ये दिसते पुजा तर कधी वेस्टर्न लूकमध्ये पुजा करते चाहत्यांना घायाळ सोशल मीडियावर तिच्या बऱ्याच पोस्ट असतात. तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात. पुजाचा राधेश्याम हा सुपरस्टार प्रभाससोबतचा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यानंतर आता तिच्या आगामी सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत. तोवर तिच्या सोशल मीडिया पोस्टला चाहते फॉलो करत आहेत.