अभिनेत्री मलायका अरोरा मलायका अरोराने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचे सिझलिंग फोटोशूट चर्चेत आले आहे. मलायका तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचा सिझलिंग अवतार चाहत्यांसोबत शेअर करायला विसरत नाही. आता मलायकाच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटचा पारा चढवला आ यावेळी ती अगदी वेगळ्या अवतारात दिसत आहे. या फोटोंमध्ये मलायका साध्या पण स्टायलिश अवतारात दिसत आहे. वयाच्या 48 व्या वर्षी मलायका अरोराने सौंदर्याची जादू दाखवली