नेहा पेंडसे हे छोट्या पडद्यावर चर्चेत असलेले नाव आहे.



सौंदर्य आणि तिच्या अभिनयाची भुरळ प्रेक्षकांवर पडते.



मे आय कमिंग मॅडम या मालिकेमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती.



त्याशिवाय भाभीजी घर पर है या मालिकेत तिने अनिता भाभीची व्यक्तिरेखा साकारली.



या मालिकेत नेहाने सौम्या टंडनला रिप्लेस केले होते.



नेहा पेंडसेने बिग बॉस 12 मध्येही सहभाग घेतला होता.



बिग बॉस 12 मध्ये ती 29 दिवस होती.



आता नेहा पुन्हा एकदा May I Coming Madam मध्ये झळकणार आहे.



चाहत्यांना या मालिकेच्या दुसऱ्या सीझनची प्रतिक्षा आहे



नेहा आपल्या फिटनेसवर चांगलीच मेहनत घेते