छोट्या पड्यावरील एक मोठं नाव हिना खान

ये रिश्ता क्या केहलाता हे मधून मिळाली खरी प्रसिद्धी

आता असते सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह

नुकतेच तिने काही हॉट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत तिने एक जॅकेट घातलं आहे.

अतिशय हॉट पोजेसमध्ये तिने फोटो पोस्ट केले आहेत.

इंस्टाग्रामवर हे सारे फोटो तिने शेअर केले आहेत.

फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव

विविध प्रकारच्या आउटफिटमध्ये हिना करत असतो फोटोशूट

हिनाच्या नव्या प्रोजेक्टची चाहत्यांना प्रतिक्षा

Thanks for Reading. UP NEXT

रकुलचा देसी अवतार!

View next story