विविध शेड्सच्या लिपस्टिक लावायला अनेकांना आवडते. मॅट, लिप ग्लॉस आणि लिक्विड असे लिपस्टिकचे प्रकार असतात. अनेक जण लिपस्टिक लावताना काही चुका करतात. लिपस्टिक लावताना चुका केल्यामुळे तुमचे ओठ खराब होऊ शकतात. त्यामुळे लिपस्टिक लावताना किंवा लावण्याआधी या टीप्स फॉलो करा लिपस्टिक लावताना ओठ एक्सफोलिएट करु नका. ओठ रोज मॉयश्चराइज नका करु लिपस्टिक लावताना लिप लायनरचा वापर करु नका लिपस्टिक लावल्यानंतर ओठ एकमेकांवर घासू नका लिपस्टिक बोटाने लावू नका, ब्रशचा वापर करा.