Image Source: (Photo Credit : Pexels)

आपण अनेकदा प्रोटीनसाठी पनीर, अंडी आणि चिकनवर अवलंबून असतो. (Photo Credit : Pexels)

Image Source: (Photo Credit : Pexels)

पण प्रोटीनचा एक उत्तम प्रोटीन स्रोत हा कडधान्यापैकी एक आहे. (Photo Credit : Pexels)

Image Source: (Photo Credit : Pexels)

हिरवे मूग हे प्रोटीनचा अधिक मोठा स्रोत आहे. (Photo Credit : Pexels)

Image Source: (Photo Credit : Pexels)

मूग नेहमी भिजवून खाण्याचा सल्ला देण्यात येतो. (Photo Credit : Pexels)

Image Source: (Photo Credit : Pexels)

हिरव्या मुगामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह या सारखे पोषक तत्व आढळतात. (Photo Credit : Pexels)

Image Source: (Photo Credit : Pexels)

याशिवाय यामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुण आहेत. (Photo Credit : Pexels)

यामुळे खाल्लेले जेवण पचविण्यास लवकर मदत होते. (Photo Credit : Pexels)



Image Source: (Photo Credit : Pexels)

तसेच ते तुम्हाला हेल्दी ठेवण्यास देखील मदत करतात. (Photo Credit : Pexels)

Image Source: (Photo Credit : Pexels)

हिरवे मुग हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. (Photo Credit : Pexels)

Image Source: (Photo Credit : Pexels)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pexels)