VIDEO | दोन मिनिटात योग | पूर्वोत्तानासन | योग माझा | एबीपी माझा
16 Feb 2019 10:27 AM (IST)
आज आपण दोन मिनिटांत योग मध्ये पूर्वोत्तानासन पाहणार आहोत. हे आसन केल्याने पचनसंस्थेचं कार्य सुधारतं. याशिवाय या आसनाचे कोणते फायदे आहेत ते पाहुयात...
Sponsored Links by Taboola