VIDEO | दोन मिनिटात योग | अनुलोम-विलोम प्राणायाम | योग माझा | एबीपी माझा
दोन मिनिटांत योग मध्ये आज आपण अनुलोम-विलोम प्राणायाम पाहणार आहोत. आरोग्याच्या दृष्टीने योगासनां इतकंच प्राणायामाला ही महत्व आहे.त्यामुळे हा प्राणायाम कसा करायचा आणि त्यांचे शरीराला कोणते फायदे आहेत ते पाहुयात..