आज आपण दोन मिनिटांत योगमध्ये पश्चिमोत्तानासनाचा एक प्रकार पाहणार आहोत. या प्रकारात पट्ट्याच्या सहाय्याने पश्चिमोत्तानासन केलं जातं. हे कसं करायचं आणि त्याचे फायदे कोणते आहेत ते पाहुयात...