VIDEO | हिवाळ्यात त्वचेचे इन्फेक्शन दूर करण्यासाठी टिप्स | घे भरारी | एबीपी माझा

हिवाळ्यात त्वचेवर खाज येणे ही एक सामान्य बाब आहे. ही समस्या त्वचा कोरडी झाल्यामुळे होते. पण अनेकांमध्ये डोकं खाजवण्याचं कारण स्वच्छतेची कमतरता, डॅंड्रफ किंवा इन्फेक्शनही असू शकतं. डोक्यासोबतच हिवाळ्यात हात, पाय, मान किंवा शरीरावर खाज येते. एकदा खाजवल्यावर आराम तर मिळतो, पण नंतर त्या जागेवर जास्त खाज येऊ लागते आणि त्याची जखम तयार होते. कधी कधी इन्फेक्शन होण्याचाही धोका असतो. पण शरीराच्या वेगवेगळ्या भागात एकत्र खाज येत असेल तर ही समस्या दूर करणे जरा कठीण असतं. पण काही खास उपाय केले तर खाज दूर केली जाऊ शकते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola