IPL 2019 | आयपीएलच्या महामुकाबल्यासाठी चेन्नई-मुंबई सज्ज, कोण होणार यंदाचा विजेता? | ठाणे | एबीपी माझा

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली आहे. आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि चेन्नईनं प्रत्येकी तीनवेळा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. आजवरच्या इतिहासात दोन्ही संघ चौथ्यांदा फायनलमध्ये आमनेसामने आले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola