Sacred Games 2 | Which character will Amruta Subhash play in Sacred Games 2? amr| काय आहे गणेश गायतोंडेचा नवा गेम? | ABP Majha
सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनमध्ये अमृता सुभाषदेखील प्रेक्षकांना दिसणार आहे, या सीझनमध्ये काय होणार, २५ दिवसांत काय होणार यासाठीची प्रेक्षकांची उत्युकता आणखी वाढली आहे.