Sevagram | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला भेट | ABP Majha

Continues below advertisement
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. सकाळी अकरा वाजता राष्ट्रपतींच सेवाग्राम आश्रमाला आगमन झालं. यावेळी राष्ट्रपतींनी अंबर चरखा चालवत सूतकताई केली. दरम्यान राष्ट्रपतीनी नियोजित वेळेपेक्षा तब्बल 15 मिनिट जास्त आश्रमात घालविलेत.  
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram