वसई : विरार स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 4 वर शॉर्टसर्किटमुळे मोठी आग, प्रवाशांमध्ये घबराट

Continues below advertisement
आज संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्म नंबर 4 वर शॉर्ट सर्किट होऊन आग लागली.. या आगीत कुणीही जखमी झालं नाही मात्र प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे... धुराचे लोट स्टेशनवरील छपरांमधून येत होते इतकी भीषण ही आग होती... 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram