VIDEO | उदयनराजे भोसलेंचं स्टाईबाजीतलं भाषण | सातारा | माईक टेस्टिंग | एबीपी माझा

लोकसभा निवडणुकांनिमित्त हाकेच्या अंतरावर आल्यात, त्यानिमित्तानं आता आपण आमचा विशेष कार्यक्रम पाहूयात माईक टेस्टिंग. या कार्यक्रमात खुमासदार आणि तडफदार अशी दोन्ही प्रकारची भाषणं आम्ही तुम्हाला दाखवतो. साताऱ्यातल्या कराडमध्ये महाआघाडीची भव्य सभा पार पडली. या सभेत खासदार उदयनराजेंची स्टाईलबाजीही पाहायला मिळाली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola