UPI with Circle New Payment Feature : NPCI कडून नवं पेमेंट फिचर, बँक खातं नसणारेही पेमेंट करू शकणार

Continues below advertisement

UPI with Circle New Payment Feature : NPCI कडून नवं पेमेंट फिचर, बँक खातं नसणारेही पेमेंट करू शकणार

वबँकेत अकाऊंट नसणाऱ्यांनाही आता ऑनलाईन पेमेंट करता येणारेय.. त्यासाठी तुम्हाला भीम अॅप डाऊनलोड करावा लागेल. एनपीसीआयनं BHIM ॲपच्या माध्यमातून युपीआय विथ सर्कल हे नवं फिचर आणलंय… या फिचरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बँक अकाऊंटचा अॅक्सेस देऊ शकणार आहात.. कुटुंबातील कुठल्याही सदस्याला दर महिन्याला पैसे पाठवायचे असतील तर या फिचरचा वापर करता येणारेय. या फिचरच्या माध्यमातून कुटुंबातील सदस्याला अॅड केल्यानंतर ते यूपीआयच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाऊंटमधले पैसे वापरु शकणार आहेत. मात्र नेमके किती पैसे वापरायचे, सोबतच त्याचा अॅक्सेस पूर्णवेळ द्यायचा की एक ट्रॅन्झेक्शनकरीता याची कमान तुमच्या हाती असणार आहे. हे युपीआयचं नवं फिचर कसं काम करणार आहे पाहूया.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram