Virat Kohali Profile : बॅटिंगचा बादशाह, फिल्डिंगचा किंग, विक्रमी विराट! ICC World Cup 2023

आज अहमदाबादेत विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. यावेळी भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे जगातील क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलं आहे. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विराटकडून भारतीयांना सर्वाधिक अपेक्षा असतील. पाहूया विराट कोहलीबद्दलचा माझाचा स्पेशल रिपोर्ट 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola