Arshdeep Singh Life Story : वडील कॅनडाला पाठवत होते, पण गड्यानं एक वर्ष मागितलं आणि इतिहास घडवला
शशांक पाटील
Updated at:
06 Nov 2022 07:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppArshdeep Singh : बरीच वर्षे क्रिकेट खेळूनही हवी तशी संधी मिळत नव्हती, म्हणून वडीलांनी भविष्याचा विचार करुन अर्शदीपला (Arshdeep Singh) मोठा भाऊ कॅनडाला असल्यानं तिकडंच पाठवायचं ठरवलं होतं, पण वडिलांना रिक्वेस्ट करुन 1 वर्ष मागितलं आणि अर्शदीपनं संधीचं सोनं केलं. क्रिकेटचा गाशा गुंडाळून निघालेल्या अर्शदीपनं मेहनतीच्या जोरावर आज टीम इंडियात (Team India) संधी मिळवली आहे.. याच अर्शदीपची कहानी (Arshdeep Singh Story) आपण या व्हिडीओतून जाणून घेऊ...