Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Sunandan Lele On India Vs Bangladesh : भारत-बांगलादेश सामना पुण्यात, सुनंदन लेले यांचं विश्लेषण
abp majha web team
Updated at:
18 Oct 2023 11:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSunandan Lele : विश्वचषकातला भारत - बांगलादेश सामना पुण्यात, क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा
विश्वचषकाच्या रणांगणात रोहित शर्माच्या भारतीय संघाचा सामना उद्या बांगलादेशशी होतोय. हा सामना पुण्यातल्या गहुंजेच्या एमसीए स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. वन डे क्रिकेटच्या मैदानात बांगलादेशच्या तुलनेत भारताचं पारडं लय भारी असलं तरी बांगलादेशला कमी लेखण्याची चूक कर्णधार रोहित शर्मा करणार नाही. कारण याच बांगलादेशनं २००७ सालच्या विश्वचषकात भारताला हरवण्याचा पराक्रम गाजवला होता. तसंच वन डे क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशनं चाळीसपैकी आठ सामन्यांमध्ये भारतावर मातही केलीय. त्याच पार्श्वभूमीवर पाहूयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा सविस्तर रिपोर्ट.