Sunandan Lele Special Report : दांडी मार्च ते व्हिक्टरी मार्च, सुनंदन लेलेंचा साबरमतीमधून रिपोर्ट

Continues below advertisement

Sunandan Lele Special Report : सुनंदन लेले यांचा थेट साबरमतीमधून रिपोर्ट 

महात्मा गांधींच्या अहमदाबादमधल्या साबरमती आश्रमानजिक असलेल्या दांडी पुलाला भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचं स्थान आहे. साबरमती नदीवरच्या याच दांडी पुलापासून गांधीजींनी आपल्या ऐतिहासिक दांडी यात्रेचा आरंभ केला होता. तो दिवस होता १२ मार्च १९३०. त्याच दांडी पुलाला साक्षी ठेवून रोहित शर्मा आणि त्याच्या भारतीय संघाचा रविवारी अहमदाबादमधून व्हिक्टरी मार्च निघावा, अशी देशभरातल्या भारतीय क्रिकेटरसिकांची इच्छा आहे. पाहूयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा रिपोर्ट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram