Shubman Gill Profile : भारतीय क्रिकेट संघाचा धाकड सलामीवीरची तडाखेबाज कामगिरी ICC World Cup 2023
abp majha web team
Updated at:
19 Nov 2023 12:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशुभमन गिल भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा तडाखेबंद फलंदाज, प्रत्येक सामन्यात कर्णधार रोहित शर्मांसोबत टीम इंडियाला आश्वासक सुरुवात करुन देतो, पाहुया, त्याच्या कामगिरीवर एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.