Rohit Sharma Profile : मुंबईचा पठ्ठ्या ते हिटमॅन,कर्णधार रोहित शर्माची चमकदार कामगिरी World Cup 2023

आजच्या अंतिम सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या चमकदार कामगिरीकडे संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष लागलंय. रोहितकडून भारताच्या डावाची झंझावती सुरुवात पाहण्यासाठी क्रिकेट रसिक उत्सुक झालेत. तर पाहूया रोहित शर्माबद्दलचा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola