Mumbai Women's Cricket : धावपळीत, जबाबदाऱ्या पेलत महिला फिट राहण्यासाठी खेळतात क्रिकेट

Mumbai World Cup 2023 : धावपळीत, जबाबदाऱ्या पेलत महिला फिट राहण्यासाठी खेळतात क्रिकेट 

सध्या भारतासह जगभरात क्रिकेट वर्ल्डकपचा फिव्हर पाहायला मिळतो आहे.. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या मुंबईदेखील यात कशी मागे राहिल... मुंबईतील काही महिला आपला जॉब, घरचं काम अशी सगळी व्यवधानं सांभाळून क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटतायेत.. त्यांचा उद्देश आहे तो केवळ फीट राहण्याचा... पाहुया

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola