Kuldeep Yadav World Cup 2023 : कुलदीप यादवच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष, 'एबीपी माझा'चा रिपोर्ट

Kuldeep Yadav World Cup 2023 : कुलदीप यादवच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष, 'एबीपी माझा'चा स्पेशल रिपोर्ट

एकवेळ समुद्राच्या खोलीचा अंदाज लागेल. आकाशाच्या उंचीचाही अंदाज लागेल.मात्र त्याच्या फिरकीचा काही अंदाज लागणार नाही. असाच गोलंदाज आहे कुलदीप यादव. आजच्या सामन्यात कुलदीप यादवच्या कामगिरीकडे चाहत्यांचंही लक्ष लागलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola