K L Rahul Profile : मिडल ऑर्डरची वॉल ते भारताचा DRS ;यष्टीरक्षक लोकेश राहुलची कामगिरी World Cup 2023
लोकेश राहुल यंदाच्या विश्वचषकातील भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज आणि यष्टीरक्षक, त्याच्या कामगिरीचा टीम इंडियाला मोठा फायदा झालाय, पाहुलाय लोकेश राहुलच्या कामगिरीचा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.
Tags :
Ahmedabad Lokesh Rahul Narendra Modi Stadium Australia Ind Vs Aus World Cup 2023 ICC World Cup 2023 India