India Vs Pakista World Cup 2023 : शुभमन गिलचं कमबॅक, नाणेफेकीचा कौल रोहित शर्माच्या पारड्यात

World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील महामुकाबल्याला सुरुवात झाली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर (Narendra Modi Stadium)  रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  या सामन्यात भारतीय संघाचे (Team India) पारडे जड मानले जात आहे. भारतीय संघ फलंदाजी अन् गोलंदाजीमध्ये समतोल आहे. फिरकी गोलंदाज फॉर्मात आहेत. पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज फॉर्मात नाहीत, याचाच फायदा भारत घेऊ शकतो. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola