Ind vs Pak World Cup 2023 : विश्वचषकाच्या मैदानात भारताचा पाकिस्तानवर सात विकेट्सनी विजय

अहमदाबाद : टीम इंडियाने आज वर्ल्डकपच्या मुकाबल्यात (ICC Cricket World Cup 2023) पाकिस्तानला (India vs Pakistan) एकतर्फी मात दिली. पाकिस्तानला अवघ्या 191 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर 30.3 षटकांत भारताने हे आव्हान करत वर्ल्डकपमध्ये सलग आठव्यांदा पराभवाची धुळ चारली. या सामन्यामध्ये पाकिस्तानला 191 धावांमध्ये गुंडाळतानाच अनेक विक्रमांची सुद्धा सुद्धा नोंद टीम इंडियाने केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola