IND vs NZ Semifinal : भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी..भारतच जिंकणार, क्रिडा प्रेमींमध्ये उत्साह
भारत न्यूझीलंडची आज सेमी फायनल आहे.. त्यामुळे फायनल तिकीट कोणाला मिळणार? पहिल्यांदा फायनल कोण गाठणार? याची उत्सुकता सर्वांना आहे. दरम्यान रत्नागिरीतील क्रीडा प्रेमींनी न्यूझीलंडला भारत हरवणार आणि आज दिवाळी साजरी होणार... भाऊबीजचं गिफ्ट मिळणार... अशी प्रतिक्रिया देत भारताला पाठिंबा दिला आहे....