IND vs NZ Semifinal : भारत-न्यूझीलंड सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार 'एबीपी माझा'च्या कॅमेऱ्यात कैद
abp majha web team
Updated at:
15 Nov 2023 10:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppICC World Cup 2023 Semi Final :
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्य फेरीचा सामना मैदानात पाहण्यासाठी प्रत्येक जण तिकीटासाठी प्रयत्न करत आहेत. तर या सामन्यासाठी तिकीटांचा मोठा काळाबाजार होत असल्याचं एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झालंय. हा सामना मैदानावर पाहण्यासाठी वापीवरुन एक कुटुंब मुंबईत आलं होतं. परंतु त्यांना सामन्याचं तिकीट मिळालं नाही. तिकीट न मिळाल्यानंतर त्यांच्या काय भावना आहेत, पाहुयात.