ICC World Cup Anthem Song :विश्वचषकाचं एन्थम साँग आयसीसीकडून रिलीज, अभिनेता रणवीर कपूर मुख्य भूमिकेत
५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं एन्थम साँग रिलीज करण्यात आलंय. आणि यामध्ये अभिनेता रणवीर कपूरनं मुख्य भुमिका निभावलीय. तर संगीतकार प्रीतम यांनी हे गाणं कम्पोज केलंय. आयसीसीकडून एन्थम साँगचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केलाय.