T20 WC 2021 : काय असणार आहे ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातील प्राथमिक साखळीची गटवारी ? ABP Majha
यूएईत सुरु असलेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचा खरा थरार उद्यापासून सुरु होणार आहे. कारण स्पर्धेच्या सुपर ट्वेल्व्ह फेरीचे सामने उद्यापासून खेळवले जाणार आहेत.
Tags :
Virat Kohli Mahendra Singh Dhoni T20 World Cup Twenty Twenty Worldcup T20 WC 2021 India Worldcup Uae World Cup T20 2021