Asia Cup 2022 : आशिया चषकात टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं? स्पेशल रिपोर्ट

Continues below advertisement

Asia Cup 2022 :  युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात आज पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अशी फायनल पाहायला मिळणार आहे. रोहित शर्माची टीम इंडिया मात्र निव्वळ प्रेक्षकांच्या भूमिकेत या फायनलचा आनंद लुटू शकणार आहे. आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंकेकडूनही झालेल्या पराभवामुळं टीम इंडियावर ही वेळ आली. पण या आशिया चषकात आपलं काय चुकलं, ते ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात सुधारण्याची जबाबदारी रोहित शर्मा आणि त्याच्या शिलेदारांची आहे. पाहूयात त्याच पार्श्वभूमीवर क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी थेट दुबईतून पाठवलेला रिपोर्ट. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram