Ranji Trophy : Vidarbha रणजी करंडकाच्या फायनलमध्ये, Man Of The Match Yash Rathod EXCLUSIVE ABP Majha

Ranji Trophy : Vidarbha रणजी करंडकाच्या फायनलमध्ये, Man Of The Match Yash Rathod EXCLUSIVE ABP Majha

Vidarbha Beat Mumbai Semifinal Ranji Trophy : क्रिकेटमध्ये म्हणतात की कोणत्याही संघाला त्याच्या घरच्या मैदानावर हरवणे खूप कठीण असते. रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यातही असेच काहीसे दिसून आले. विदर्भाने रणजी ट्रॉफी 2024-25 च्या उपांत्य फेरीत बलाढ्य मुंबई संघाला 80 धावांनी हरवून अंतिम सामन्यात धडक मारली आहे. यासोबत रणजी ट्रॉफी 2023-24 च्या जेतेपदाच्या सामन्यात झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला. त्यावेळी अजिंक्य रहाणेच्या संघाने विदर्भाला हरवून 42 व्यांदा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता. रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीच्या पाचव्या दिवशी विदर्भाने गतविजेत्या मुंबईला हरवून बदला घेतला. आता अंतिम फेरीत केरळ संघाचा सामना विदर्भाशी होणार आहे. जो 26 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान खेळला जाईल.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola