England vs New Zealand : इंग्लड आणि न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत : ABP Majha

आयसीसीच्या वन डे विश्वचषकाला आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात  . गतविजेत्या इंग्लंड आणि गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंड संघांमधल्या सामन्यानं या विश्वचषकाला सुरुवात होईल. न्यूझीलंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola