Commonwealth Games : पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीर यांची चमकदार कामगिरी , सुवर्ण पदकाला गवसणी : ABP Majha

Continues below advertisement

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यामध्ये आणखी दोन पदकांची भर पडली पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीर यांनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली सुधीर यांनी २१२ किलो वजन उचलून सुर्वण पदावर आपलं नावं कोरलंय त्यांच्या या कामगिरीमुळे भारताच्या खात्यातील सुवर्ण पदकांची संख्या सहावर पोहोचली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram