Sachin Tendulkar Birthday : प्लाझ्मादान करा, वाढदिवसानिमित्त सचिनचं चाहत्यांना आवाहन, सचिनही प्लाझ्मादान करणार!

Continues below advertisement

मुंबई : सचिन तेंडुलकर नुकताच कोरोनातून बरा होऊन घरी परतला आहे. आज त्याचा वाढदिवस असून या निमित्ताने त्याने प्लाझ्मा दान करण्याची घोषणा केली आहे. मी जेव्हा पात्र असेल तेव्हा मी प्लाझ्मा दान करणार असल्याचे सचिनने सांगितले. सचिन 27 मार्चला कोविड 19 पॉझिटिव्ह आढळला होता. खबरदारी म्हणून काही काळ त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram