Rohan Bopanna : भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्नाला अमेरिकन ओपनमध्ये उपविजेतेपद
abp majha web team
Updated at:
09 Sep 2023 09:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपन्नाला अमेरिकन ओपनमध्ये उपविजेतेपद. बोपन्नाने तब्बल १३ वर्षानंतर ग्रँण्डस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम फेरित बोपन्ना-एबडेन जोडीला पराभवाचा सामना करावा लागला.