Rishabh Pant Car Accident:क्रिक्रेटर ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात : ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Dec 2022 11:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीला अपघात. दिल्लीहून परतताना हम्मदपूरजवळ अपघात. गाडी चालवताना झोप लागल्यानं अपघात झाल्याची माहिती. ऋषभ पंत जखमी, रुग्णालयात उपचार सुरू