T20 WC 2021:India-Pakistan सामन्याबद्दल दुबईत राहणाऱ्या पुणेकर तरूणाशी सुनंदन लेले यांची खास बातचीत
टी -20 विश्वचषक 2021 (T20 World Cup) मध्ये, आज (रविवारी) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळला जाईल. जगभरात या सामन्याची जोरदार चर्चा रंगली असून सर्वच क्रिकेट प्रेमेंची उत्सुक शिगेला पोहोचली आहे. दुबईत राहणाऱ्या मराठी नागरिकांशी संवाद साधला आहे ABP माझाचे प्रतिनिधी सुनंदन लेले यांनी.
Tags :
Rohit Sharma T20 World Cup Shardul Thakur Twenty Twenty Worldcup World Cup 2021 T20 WC 2021 Dinesh Lad India Worldcup Uae World Cup T20 2021