PM Narendra Modi Speech : राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्यांशी PM Modi यांनी साधला संवाद ABP Majha

Continues below advertisement

PM Modi Meet CWG 2022 Medalist : राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये (Commonwealth Games 2022)  भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये एकूण 61 पदकांची कमाई केली. यानिमित्तानं खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत संवाद साधला. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकं जिंकली आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram