Shripati Khanchnale | पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे याचं निधन, कुस्ती क्षेत्रावर शोककळा
Continues below advertisement
पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे याचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास , कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात सुरू होते उपचार , महाराष्ट्र केसरी, ऑल इंडिया चॅम्पियनसारख्या अनेक स्पर्धांचे विजेते , अनेक मल्ल घडवण्यात योगदान, कुस्ती क्षेत्रावर शोककळा
Continues below advertisement
Tags :
First Hind Kesari Shripati Khanchnale Shripati Khanchnale Died Hind Kesari Shripati Khanchnale